Human Face Fish हे जग कुतूहलाने भरलेलं आहे. Triggerfish in Malaysia जे काही नवीन ऐकायला येईल तितके कमीच आहे. आज आम्ही अशाच एका आश्चर्यकारक घटनेबद्दल सांगणार आहोत.
Human Face Fish Triggerfish in Malaysia
हे कोड अजूनही स्थानिक शास्त्रज्ञांना उलगडले नाही. अशीच एक घटना मलेशिया या देशां तिल ग्रामीण भागांमध्ये घडली.
जेव्हा स्थानिक मच्छीमार नदी मध्ये मासे मारी करण्यासाठी गेले असता चक्क त्यांना एक मानवी चेहरा असलेला मासा सापडला.
त्या मस्याच्या तोंडाची रचना पूर्ण मानवी चेहर्याप्रमाणेच आहे. हे बघुन कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल, पण हे खरं आहे.
या माशाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केली जात आहेत.
काही शास्त्रज्ञांच्या मते हा मासा ट्रिगर फिश Triggerfish आहे. त्यांच्या पुढील भागाची रचना माणसाच्या चेहऱ्या प्रमाणे असते.
Snake and Mongoose Fight याना एकमेकांचे वैरी का म्हणतात
हे बहुदा दक्षिण पूर्व आशिया मध्ये सापडतात.
असे मासे यापूर्वीही दक्षिण चीन, लंडन येथे सापडल्याच्या नोंदी आहेत.
पण या आश्चर्यकारक घटनेमुळे समाज माध्यमांवर एकच खळबळ माजली आहे. या माशांचे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झालेली आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks