लहानपणापासूनच बघत आलो आहोत सापाचे खेळ गारुडी करून दाखवत असत.
त्या खेळामध्ये कधी कधी साप आणि मुंगूस पण दाखवले जात असत.
मुंगूस हा सापाचा कट्टर वैरी आहे. मनुष्याने साप बघितला की पळता भुई कमी पडते.
Snake and Mongoose Fight
त्या सापाला बघितल्यानंतर भल्या भल्यांची तंतरते. पण तोच साप मुंगुसाला बघितले कि घाबरतो. आणि जिवाच्या आकांताने पळत सुटतो.
आज पर्यंत बऱ्याच प्राण्यांचे भांडणे व महायुद्ध बघितले असतील.
पण आपल्या समोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. सापा समोर अचानक मुंगुस येतो आणि सापावर हल्ला चढवतो.
साप आपला प्राण वाचवण्यासाठी मुंगुसाला प्रतिकार करतो.
हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मंगू सापाचा वैरी कसा आहे
Scorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो
सध्या हा व्हिडीओ एका इंस्टाग्राम hayat._vahsh या यूजर अपलोड केला आहे. काही तासात हा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks