Pune Job Fair 2020 या कोरोना महामारी च्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आखला गेला आहे. आता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 3 चे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये तपासूनच पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याला हजर राहावे. 

हा मेळावा दिनांक ४ ऑगस्ट 2020 रोजी आहे

या मेळाव्या मध्ये खालील प्रकारच्या 3195+ जागांसाठी भरती केली जाणार आहे

SBI Recruitment 2020 SBI मध्ये ३८५० जागांसाठी भरती

Pune Job Fair 2020

पदाचे नाव: मेकॅनिक, वायरमन, इलेक्ट्रिशियन, चित्रकार, फिटर, ग्राइंडर, यंत्रकार,, शीट मेटल वर्कर, टर्नर, वेल्डर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

मूळ परिपत्रक : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index