Most Powerful Passports 2021
जगातील पासपोर्टच्या रँकिंग मध्ये जपान चा पासपोर्ट ठरला सर्वात पावरफूल पासपोर्ट. Henley Passport index 2021
पावरफूल पासपोर्ट म्हणजे तुम्ही किती देशांचा प्रवास विना विजा चा करू शकता.
याच प्रोसेसला visa on arrival असे म्हणतात.
जगामध्ये कोणत्याही देशात फिरण्यासाठी पासपोर्ट असणे खूप जरुरी असते.
काही देशांचे पासपोर्ट एवढे पावरफूल असतात की तुम्ही कितीतरी देश विना विजा फिरवू शकता.
दरवर्षी जगभरातील पासपोर्ट चे रँकिंग ठरवले जाते आणि त्यानुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पावरफूल आहे हे जाहीर केले जाते.
त्यानुसारच 2021 सालचे पासपोर्ट रँकिंग प्रसिद्ध केले गेले आहेत. जगातील सर्वात पावरफूल पासपोर्ट जापान या देशाचा ठरला आहे.
जापान गेल्या चार वर्षापासून या रँकिंगमध्ये टॉप वर आहे. हेनले अंड पार्टनर्स henly and partnars च्या रिपोर्ट नुसार जपानी पासपोर्ट धारक जगातील 193 देश विना विजा प्रवास करू शकतात.
किंवा हा पासपोर्ट धारक विजा ऑन अरायवल ही सुविधा मिळण्यास पात्र आहेत.
त्याचप्रमाणे या यादीमध्ये दोन नंबर वर सिंगापूर, तीन नंबर वर जर्मनी आणि दक्षिण कोरिया आहेत.
परंतु भारताचे या यादीतील स्थान 90 नंबर वर आले आहे.
Mount Bromo Indonesia या मुस्लिम देशात रोज गणपतीची पूजा करतात
भारतीय पासपोर्ट धारक जगातील 58 देश विना विजा किंवा विजा ऑन अरायव्हल ही सुविधा मिळण्यास पात्र आहेत.
या यादीत सात नंबर वर चार देश आहेत अमेरिका, युके, बेल्जियम आणि न्युझीलँड या देशांचा समावेश होतो.
हि रँकिंग इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन IATA च्या डेटा वर आधारित असते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम