Dilwale Dulhania le Jayenge full movie 1995 साली आलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट न बघितलेला असा एकही भारतीय सापडणार नाही.

हा चित्रपट सुपरहिट होण्या पाठी मागे अनेक कारणे आहेत. काहीजण म्हणतात या Dilwale Dulhania le Jayenge चित्रपटातील गाणी तर काहीजण म्हणतात चित्रीकरण विदेशात झाल्यामुळे हा चित्रपट गाजला.

आणि स्टार कास्ट पण चांगले होते, शाहरुख खान आणि काजोल यांचा उत्कृष्ट अभिनय हेही कारण लोक सांगतात. 

मुंबईमधल्या मराठा मंदिर चित्रपटगृहात हल्लीच्या काळापर्यंत चित्रपट दाखवला गेला.

या चित्रपटामध्ये भारतीय संस्कृती आणि प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत.

“जर प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या मनामध्ये घर करू शकतात तर तेच प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या आई-वडीलांच्या मनामध्ये का घर करू शकत नाहीत” 

Dilwale Dulhania le Jayenge full movie
Dilwale Dulhania le Jayenge full movie

हे खूप उत्कृष्टरित्या रंगवून दाखवण्याचं काम या Dilwale Dulhania le Jayenge चित्रपटाने केलं आहे.


या चित्रपटाने भारतीय संस्कृतीला मुख्य आधार बनवत आपल्या देशांमध्ये नाहीतर इतर देशांमध्ये सुद्धा सर्व वयातील लोकांना भुरळ पडली होती. 

हा होता टॉम अँड जेरी चा शेवटचा एपिसोड आणि त्या पात्रांचा अंत

आपण नेहमीच बघतो प्रियकर आणि प्रेयसी लग्न करण्यासाठी आपल्या आई-वडिलांना सुद्धा सोडायला तयार असतात.

पण त्या आई-वडिलांच्या मनावर आघात होईल याचा कधीच कोणी विचार करत नाही.

जे आई-वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात त्यांना शिक्षण देतात तेच मुलं मोठे होऊन आपल्या आई-वडिलांचा त्याग करतात हे चुकीचं आहे आणि हे दाखवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली गेली.

आणि म्हणूनच या कारणामुळे Dilwale Dulhania le Jayenge चित्रपट सुपरडुपर हिट झाला.
हा चित्रपट जगा मधल्या 1000 उत्कृष्ट चित्रपटांचा लिस्ट मध्ये आहे.

आणि म्हटलं गेल आहे मरण्या पूर्वी एकदा हा चित्रपट सगळ्यांनी बघायलाच पाहिजे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम