Gisborne Airport Runway सर्व म्हणतात जग गोल आहे पण या जगात खूप विचित्र  गोष्टी अस्तित्वात आहे.आणि घडत पण असतात, 

आज तुम्हाला त्यातल्या  एक प्रकाराबद्दल सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे खूप आश्चर्यकारक आहे.

आपल्यामध्ये कित्येकजण विमानात बसण्याचे स्वप्न बाळगून असतात कारण विमान हे आपल्याला हवेमध्ये उडते आणि कमी वेळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते.

Gisborne Airport Runway

आतापर्यंत प्रत्येकाने रेल्वेमध्ये प्रवास केला आहे. पण तुम्ही कधी ऐकला आहे का की रेल्वे आणि विमान एकाच रस्त्यावरून धावतात.

याठिकाणी मात्र रेल्वे सरस ठरते. Railway Track on Runway

प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव

Railway Track on Runway

असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी विमानतळ आहे परंतु विमानतळाच्या रणवे वरून रेल्वे धावून जाते.

विमान उडण्यासाठी रेल्वे क्रॉस  होण्याची वाट बघावी लागते. एकदा का रेल्वे क्रॉस झाली किं मग विमान उडण्यासाठी हिरवा कंदील मिळतो. 

 हे ठिकाण न्यूझीलंड मधल्या एका शहरामध्ये आहे. त्या विमानतळाच्या धावपट्टीवर रेल्वे ट्रॅक आहे.

न्न्यूझीलंड मधल्या नॉर्थ आयलँड गिसबर्न Gisborne Airport नावाचे विमानतळ आहे.

या विमानतळावर 60 पेक्षा जास्त देशांतर्गत विमाने उडान घेतात. दरवर्षी 15 लाख प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असतात. 

Gisborne Airport Runway

पण रेल्वे जाण्यासाठी विमानाला वाट बघावी लागते हे मात्र आश्चर्यकारक आहे.

आमचे लेख मिळवण्यासाठी आम्हाला Facebook आणि Instagram वर फॉलो करा