Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध, tiltepec village in mexico अजब गावची गजब कहाणी. जग खूप मोठे आहे. आज आपण अशाच एका देशा बद्दल ऐकणार आहोत, जेथे सर्वजण अंध आहेत. हे ऐकायला थोड विचत्र वाटेल पण हो हे खर आहे.
आज आपण या देशाच अस रहस्य सांगणार आहोत जे जाणून घेतल्यास सर्वानाच आश्चर्य वाट्टेल.
या देशात राहणारे लोक अंध आहेत त्या बरोबरच या देशातील प्राणी देखील अंध आहेत. village of blind people
जगात बऱ्याच आशा गोष्टी असतात ज्या ऐकल्यास आपल्याला त्यावर विश्वास ठेवणे अशक्य वाटते.
पण वेगवगळ्या देशात वेगळ्या प्रथा असतात किंवा त्यांची वेगळी काही स्पेशालीटी असते.
असेच या गावचे आहे या देशात माणसे अंध आहे पण येथले प्राणीही अंध म्हणूनच वावरत असतात.
Tiltepec Village of Blind eople जगातील एकमेव अंधानचे गाव
मेक्सिको मधील टिल्टेपक Tiltepec गावाला village of blind people या नावाने ओळखले जाते. अंध लोकांचे गाव असे म्हंटल जाते.
या गावातील प्रत्येक माणसा बरोबरच प्रत्येक प्राणीही अंध आहे. म्हणून या गावाबद्दल सर्वानाच जाणून घेण्याची ईच्छा असते.
जन्मला आल्यास थोडया दिवसानंतर होतात अंध
मीडिया रिपोर्टर च्या अभ्यासानुसार एक माहिती अशीही समोर आली आहे की tiltepec येथे जेपोटेक जमातीचे लोक राहतात. टील्टेपक Tiltepec गावातील एक असीही गोष्ट समोर आली येथे मूल जन्माला आल्यास काही दिवस ते व्यवस्थित असते. पण काही दिवसानी बाळही ईतर लोकांप्रमाणे अंध होते. त्याच्या ही डोळ्याची दृष्टी जाते.
या गावातील लोक एका झाडाला मानतात या सर्वांसाठी जबाबदार
या गावातील लोक या सर्व गोष्टींसाठी झाडाला जबाबदार मानतात. tiltepec village in mexico या tiltepec गावातील लोकांचे असे म्हणने आहे की लावजुएला या नावाच्या झाडाला पाहिल्यावर या गावतिल लोकांची तसेच पशू पक्षी, प्राणी या सर्व जीवांची दृष्टी जाऊन ते अंध होतात.
परंतु वैज्ञानिकाना हे मान्य नाही. त्यांच्या मते या सर्वांच्या मागचे कारण ते झाड नसून एक खतरनाकआणि विषारी माशी आहे.
प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव
वैज्ञानिकांच्या म्हणण्या नुसार ती अति विषारी माशी चावल्या मुळे येथील लोकाना अंधत्व येत असाव. येथे ३०० लोक वास्तव्यास आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या मिळून ७० झोपड्या आहेत. ते सर्वजण अंध आहेत.
ते या झोपड्यांमध्ये राहतात. आश्चर्य म्हणजे ते झोपडीत राहतात त्या झोपड्याना खिडक्या देखील नाहीत.
असेही मानले जाते की येथील काही लोकांच्या डोळ्याना दृष्टी परत आली आहे.
त्यामुळे त्यांच्या मदतीने ईतर लोकाना जगणे सहज सोपे होते.
tiltepec village in mexico असे आहे या लोकांच्या आंधळे पणाचे कारण.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks