Wuhan and Indian Scientists 2012 मध्ये चीनच्या खाणीतून कामगारांचा मृत्यू, कोरोनाची उत्पत्ती? असा दावा पुण्यातील वैज्ञानिक दाम्पत्याने करून जगाचे लक्ष वेधून घेतले.

कोरोचा जन्म चीनमधील वूहांच्या च्या लॅब मध्येच असे संशोधन पुण्यातील एका जोडप्याने केल्याने संशोधन चर्चेत 

सगळ्या जगभर कोरोना सारख्या विषाणूने थैमान घातलेले आहे. बऱ्याच लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या आजारामुळे गमवावे लागलेले आहे.
अशा या कोरोना विषाणूचा शोध किंवा उत्पत्ती नेमकी कुठून झाली असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. 

काहीजणांनी या विषाणूंचा जन्म वुहानमधील लॅब मध्ये झाला असावा असे दावे केले होते.

पण त्याची अद्याप काहीही ठोस पुरावे हाती लागलेले दिसून आले नाही. 

अशाच दरम्यान चीनमध्ये 2012 मध्ये घडून गेलेल्या एका घटनेबद्दल सर्वांचेच लक्ष आकर्षित केले आहे. कारण पुण्यातील एका दाम्पत्याने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा संबंध या घटनेशी जोडला गेला आहे.

अशी माहिती त्यांनी इंडिया टुडे यांच्याशी बोलताना या गोष्टीचा शोध घेण्यामागचे काय कारण आहे हे उलगडले. 

Wuhan and Indian Scientists

डॉ मोनाली राहलकर आणि डॉ राहुल बाहुलीकर हे एक पुण्यात राहणारे वैज्ञानिक दाम्पत्य असून

यांनी लोकांची कोरोना या विषाणूंमुळे होणारा त्रास आणि त्यांची हेळसांड पाहता,

या विषाणूच्या उत्पत्तीचे कारण शोधण्यासाठी सखोल माहिती घेऊन याच्या खोलपर्यंत जाण्याचे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले.

लोकांना होणारा भयंकर त्रास पाहता नेमक या व्हायरस ची सुरुवात कुठून झाली असावी यासाठी आम्ही उत्सुक आणि चिंताग्रस्त होतो.

याच बरोबर आम्ही या व्हायरसशी संबंधित असणाऱ्या सलग्न व्हायरस (RATG१३)चाही शोध घेण्याची सुरुवात केली आहे असेही त्यांनी सांगितले. 

चीनमधील मेजियांग येथील खान आणि ते सहा कर्मचारी

पुढे या Pune Couple Scientist दाम्पत्यांनी असेही सांगितले की, या सगळ्याचा शोध घेत असताना त्यांच्या हाती दक्षिण चीनमधील मेजियांग इथे वापरात नसलेल्या तांब्याच्या खाणी चे काही कागदपत्र हाती लागले.

या संबंधात वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तानुसार असे कळले की, 2012 मध्ये सहा कर्मचाऱ्यांना या खाणीच्या स्वच्छतेसाठी अंडरग्राउंड पाठवण्यात आले होते.

तेव्हा त्या खानी मध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघुळ संचार करतात असे दिसून आले.

Wuhan and Indian Scientists
Wuhan and Indian Scientists

या सगळ्या नंतर असे दिसून आले की ते सहाच कर्मचारी भयंकर आजारी पडले आणि त्यांच्या मध्ये करोना रुग्णांमध्ये आढळून येणारे ताप, खोकला, रक्ताच्या गुटूळया अशी लक्षणे त्यांच्यात दिसून आली.

Truth behind Invention of Aeroplane

यासोबतच अति थकवा आणि फुफ्फुसातील निमोनिया हे ही लक्षणे आढळून आली. या मुळे त्या सहा कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर मोनाली यांच्या म्हणण्यानुसार वटवाघुळ यांचं मलमूत्र हे स्पर्श झाल्यास हवेत मिश्रित होत त्यांच्यावर पाय पडल्यास ती आजूबाजूच्या वातावरणामध्ये पसरले जाते.

यामुळे हवा ऍलर्जिक होते. यामुळे तिथे उपस्थित लोकांना याचा त्रास होतो. 

Pune Couple Scientist डॉक्टर मोनाली यांनी सांगितल्यानुसार कोरोना रुग्णांचे रेडियोलॉजिकल रिपोर्ट हे मेजियांग खान कर्मचाऱ्यांच्या लक्षणांची मिळते जुळते असल्याचे दिसून येते.

सिटीस्कॅन मध्ये यात साम्य पणा जाणवत आहे.

यादरम्यान डॉक्टर मोनाली यांनी असेही सांगितले की 2020 मध्ये आम्ही याचे संबंधित कागदपत्र प्रसिद्ध केला होता.

या गोष्टी नंतर the seeker या ट्विटर युजरने आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही याचा शोध घेतला असता याच गोष्टी समोर आल्या होत्या.

मेजियांग मधील खाणी मध्ये कामगारांच्या लक्षणांचा संबंध माहित असणारा प्रबंध त्याने आमच्याशी प्रस्थापित केला होता. असेही डॉक्टर मोनाली यांनी सांगितले.

त्याचबरोबर या सहा कामगारांवर उपचार करण्यात आलेल्या औषधांबद्दल त्यांनी असे सांगितले की,

ती औषधे कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध सारखीच होती.

तसेच त्यांच्या मध्ये बुरशीजन्य संक्रमण झाल्याचे त्यांनी सांगितले. 

Pune Couple Scientist डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल यांनी कोरोना डॉक्टर ऑफ चायना म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर झांग यांचाही यात उल्लेख केलाला दिसतोय . 

व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मेजियांग मधील त्या सहा कर्मचाऱ्यांच्या केसचा अभ्यास केल्यानंतर व्हायरल संक्रमणामुळे त्यांची अशी अवस्था झाली असावी असे सिद्ध झाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम