sentinelese tribe भारत खूपच रंगबिरंगी नटलेला देश आहे, भारतामध्ये खूप सारे sentinelese people पर्यटन क्षेत्र आहेत,  north sentinelese पर्यटनाची पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारताने खूप विविध पावले उचलली आहेत. 

त्यातले ते पर्यटन क्षेत्र म्हणजे अंदमान-निकोबार  बेट इतिहासात त्या ठिकाणी सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली होती. 

पण त्यातील काही भाग हा निषिद्ध आहे,  पर्यटनासाठी सक्त मनाई आहे, त्या भागावर मनुष्य करण्यास खूप धोका आहे.

म्हणून भारत सरकारने प्रभाग वापरण्यास सक्त मनाई केली आहे. 

Sentinelese Tribe
Tribe

Sentinelese Tribe

पृथ्वीतलावर असे काही भाग आहेत की ते आजही जगा पासून वंचित आहेत, त्यांचा जगाशी कुठला संपर्क होत नाही, अशी भाग आपण खूप सार्‍या चित्रपटांमध्ये बघतो.

तसाच एक भाग भारता मधल्या अंदमान निकोबार बेटावर ती आहे तेथील आदिवासी जमात आजही जगाच्या संपर्क मध्ये नाही, आजही तेथील आदिवासी झाडे फुले पाणी वेली शरीरा भोवती गुंडाळतात आजही त्यांनी वस्त्राचा त्याग केलेला आहे.

नवीन मनुष्य कोणी त्या जमातीला दिसला तर ते घाबरून त्याला शत्रू समजतात कित्येकदा त्यांना मारतात.

Sentinelese Tribe ने त्या ब्लोगर ला गायब केले ?

अशीच एक घटना 2018साली अमेरिकेतून आलेल्या एका पर्यटक ब्लॉगर सोबत घडली,  तेव्हाच पर्यटक बेटावर त्याला त्याने निषिद्ध क्षेत्रात जाण्याचा आग्रह नावाड्याला केला. 

परंतु नावाड्याने नकार दिला असता त्यांना पैशाचे आमिष दाखवून तयार केली,  जेव्हा तो मनाई असलेल्या क्षेत्रांमध्ये गेला तेव्हा तो गायब झाला आणि नंतर दोन दिवसांनी त्याचे प्रेत समोर आले.

या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले.

अमेरिकेचे म्हणणं होतं की भारतामध्ये एक क्षेत्र सुरक्षित नाही तेथे अमेरिकन पर्यटकाने जायला नाही पाहिजे असे म्हणत भारताची बदनामी करण्यास सुरुवात केली.

तेव्हापासून भारताने हे क्षेत्र खूप धोकादायक यादीमध्ये टाकले आहे आणि तिथे जाण्यासाठी सक्त मनाई केली आहे. आणि त्या बेटाला अनधिकृत बेटाचा दर्जा दिला गेला आहे.

कुठलाही पर्यटक त्या सक्त मनाई असलेल्या ठिकाणी गेला आणि काही दुर्घटना घडली तर त्याला भारत जबाबदार राहणार नाही. 

Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध

Sentinelese आदिवासी जमात

तेथे एक सेंटेनियल आदिवासी जमात आहे ती तब्बल 60 हजार वर्षापासून त्या बेटावर राहत आहे. ते आजही शिकार आणि मासेमारी करून जगतात.

त्या ठिकाणी मोठमोठे चॅनलचे म्हणजे बीबीसी, डिस्कवरी, नॅशनल जॉग्रफि अशा चॅनल चे लोक येतात आणि काही माहिती मिळत आहे का हे बघतात परंतु आदिवासी जमात कुठलीही दाद देत नाहीत.

उलट त्यांच्यावर हल्ले चढवतात आणि कधीकधी तर जिवंत मारून टाकतात. 

त्यांना त्यांच्याच राज्यात या बेटावर हवा आहे दुसऱ्या लोकांची ढवळाढवळ त्यांना अडचण वाटते म्हणून ते इतर लोकांवरती हल्ले चढवतात.
असेच अनेक लेख मिळवण्यासाठी आम्हाला instagram वर फॉलो करा