Street Food चटपटीत आणि चमचमीत खाणे कोणाला आवडत नाही, Indian Street Food महागड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण तर बहुतेकजण करतातच.
पण स्ट्रीट फुड खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही.
जर आपण सैर करण्याचे, फिरण्याचे आणि स्ट्रीट फूड खाण्याचे शौकीन असाल
तर आज आम्ही तुम्हाला भारतातील चमचमीत स्ट्रीट फुड्ससांगणार आहोत त्यामुळे तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
Street Food
पाणीपुरी ( Panipuri )
आंबट गोड आणि चटपटीत असणारी पाणीपुरी सगळ्यांनाच माहिती ज्याचे नाव घेता सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते.
महाराष्ट्रात सगळीकडे रस्त्यांच्या कडेला उभारणारे पाणीपुरी वाल्यांची हातची पाणिपुरी खाणे कोणाला पसंद नाही असा क्वचितच सापडेल.
पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर एक्स्ट्रा पाणी भेटले तर सगळेच म्हणतात वा क्या बात है
वडापाव ( Vada Pav ) Street Food
आमच्या मुंबईच्या वडापावची तर सगळी दुनिया वेडी आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यांच्या कडेला मिळणाऱ्या गरम गरम वडापावचा आस्वाद सगळेच घेतात.
लसूण आलं पेस्ट आणि ती बटाट्याची भाजी बेसनामध्ये बुडून तळलेला वडा, पाव मध्ये घालून चटणी तसेच त्यासोबत मिरची हे पाहून आपण स्वतःला खाण्यापासून कधीच रोखू शकणार नाही.
गरमा गरम भजी ( Bhaji )
पावसाच्या दिवसात रस्त्यांवर मिळणारी ती कांदा आणि बटाट्याची भजी तसेच त्याच्यासोबत so एक चहाची चुस्की मिळेल तर माणूसाला अजून काय हवे.
because भिजल्यावर कोणीही याचा आस्वाद घेण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.
छोले भटूरे ( Chole Bhature )
छोले भटूरे सगळ्यांनाच आवडतात, गरम-गरम छोले त्यावर कांदा लिंबू आणि त्याच्या सोबत असलेली भटूरे खाऊन तृप्त झाल्यासारखे वाटते.
Dilwale Dulhania le Jayenge full movie या कारणामुळे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सुपरहिट ठरला
समोसा ( Samosa )
हा महाराष्ट्रातील फेमस स्ट्रीट फूड मधला प्रकार आहे.
सगळ्यांनाच खूप आवडतो त्यामध्ये असलेल्या बटाटा आपल्याला वेगळाच स्वाद देऊन जातो.
and मिरची असेल तर मग काही सांगायलाच नको. प्रत्येक जण या समोसचा आस्वाद घेतातच
इडली डोसा ( idli dosa )
इडली डोसाइडली डोसा हा देखील एक स्ट्रीट फूडचा प्रकार आहे.
गरमा गरम दोसा आणि त्याच्यासोबत मिळणारी बटाट्याची भाजी आणि चटणी तसेच ते सांबर सगळ्यांनाच खूप आवडते
and हे आहे स्ट्रीट फूडचे प्रकार हे 6 स्ट्रीट फूड चे प्रकार बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटल असेल
जर आपण खरोखरच खाण्याचे शौकीन असाल तर नक्कीच या स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्या.
Street Food
जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Wawa
Wa wa