Rakshabandhan Wishes In Marathi रक्षाबंधन शुभेच्छा हा एक दिवस आहे जो आपण आपल्या भावंडांना वचन देतो की कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी आम्ही त्यांचे संरक्षण करू आणि त्यांच्यावर प्रेम करू.

रक्षाबंधन शुभेच्छा रक्षाबंधन कधी आहे?

Sunday, 22 August

दरवर्षी रक्षाबंधनाला, भावंडांचे एकमेकांवर असलेले बिनशर्त प्रेम साजरे केले जाते, ते एकमेकांशी कितीही भांडले किंवा त्रास देत असले तरी भावंडे एकमेकांवर तितकेच प्रेम करतात.

हा दिवस आहे जो आपण आपल्या भावंडांना वचन देतो की कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी आम्ही त्यांचे संरक्षण करू आणि त्यांच्यावर प्रेम करू. रक्षाबंधन शुभेच्छा देऊ

Rakshabadhan wishes for Brother in Marathi

Rakshabandhan Wishes In Marathi
Rakshabandhan Wishes In Marathi

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला

रक्षाबंधना चे आध्यात्मिक महत्व आणि इतिहास

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

Rakshabadhan Whatsapp Status in Marathi

Rakshabadhan Whatsapp Status in Marathi
Rakshabadhan Whatsapp Status in Marathi

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….

Rakshabandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Quotes

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Rakshabadhan Marathi Images

Rakshabadhan Marathi Images
Rakshabadhan Marathi Images

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Rakshabadhan Marathi Messages

Rakshabadhan Marathi Messages
Rakshabadhan Marathi Messages

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा मांडू भातुकली अन्

पुन्हा खेळ खेळू रडीचा

Rakshabadhan wishes for Sister in Marathi

Rakshabadhan wishes for Sister in Marathi
Rakshabadhan wishes for Sister in Marathi

सण हा भाऊ-बहिणीतील निरागस नात्याचा
जगा दाखवू भाव मनीचा
रक्षाबंधनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम