Lighting Cigarette on bike tank जगात किती प्रकारचे लोक असतात हा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो, प्रत्येकाला काही ना काही नवीन करायची हौस असते.
काही ना काही माकडचाळे करून जगासमोर प्रसिद्ध होण्याची इच्छा असते.
आणि असे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकत असतात.
आणि नंतर ते व्हिडिओ वायरल होतात. पण हा व्हिडिओ बघून येणाऱ्या नवीन पिढीसमोर कसला आदर्श ठेवला जातोय कि या व्हिडिओ तुम्ही बघा.
या व्हिडिओमध्ये एका बाईक स्वार ने आपले सिगरेट पेटवण्यासाठी लाईटर चा उपयोग न करता बाइकच्या पेट्रोलच्या टाकीचा करतो.
Lighting Cigarette on bike tank
त्याला सिगारेट पिण्यासाठी त्याने चक्क बाइकच्या पेट्रोलच्या टाकीला लायटर ने आग लावली.
आणि सिगरेट पेटवली. हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल.
Scorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो
हे सगळे करून लोकांना काय मिळते?
त्यांना वाटत असेल त्यांनी खूप मोठं काम केलं, पण यामध्ये त्याचा जीवही गेला असता.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम वरील ghantaa या युजरने अपलोड केला आहे.
काही तासांमध्ये या व्हिडिओ ला 2 लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks