इतिहासात पहिल्यांदाच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली गेले.
सध्या राज्यामध्ये सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. सर्वत्र अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे.
यामध्येच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे भीमाशंकर येथील मंदिर पाण्याखाली गेले आहे.
भीमाशंकर मंदिराच्या आजुबाजूला डोंगर आणि दऱ्या आहेत,
Heavy Rain in Bhimashankar
Lighting Cigarette on bike tank
डोंगर-दर्या चे पाणी वळून भीमाशंकर मंदिरामध्ये आले. पुराचे पाणी पूर्ण मंदिरामध्ये घुसले आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.
भीमाशंकर मंदिराच्या आजूबाजूला अभयारण्य आहेत, त्यामध्ये सुद्धा पुराचे पाणी घुसले आहे.
आजपर्यंत असा पाऊस कधीही न झाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम