e Rupi India सध्या जगाची वाटचाल डिजिटल चलना कडे जातात आहे. त्यामध्ये भारत ही आघाडीवर आहे आहे, e-rupi india, e-rupi Marathi ई-रुपी म्हणजे काय ? .

सध्या भारतामधे ई-रुपी नावाची इलेक्ट्रॉनिक डिजिटल पेमेंट प्रणाली चालू केली आहे. 

ई-रुपी म्हणजे काय ? What is e RUPI India, e-rupi Marathi

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने डिजिटल प्लॅटफॉर्म भारतीयांसाठी विकसित केला. आहे. 

सध्या कोरोना महामारीला समोर ठेवून कॅशलेस पेमेंट वर भर दिला जात आहे. त्यामुळे जास्त लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही.

e RUPI India
e RUPI India

ई-रुपी(e-RUPI) ही प्रणाली सुद्धा कॉन्टॅक्ट आणि कॅशलेस आहे.

e-rupi digital युजरच्या मोबाईल मध्ये एसएमएस अथवा क्यूआर कोडच्या स्वरूपात ही प्रणाली सुरू होणार आहे. 

हे एक प्रकारचे प्रीपेड गिफ्ट वाउचर सारखे काम करेल. हे कोणत्याही डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट वर चालणाऱ्या मोबाईल ॲप शिवाय रिडीम केले जाईल. 

ई-रुपी( e-RUPI India ) वाउचर 

ही प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने UPI वर आधारित असलेल्या टेक्नॉलॉजी वर विकसित केली आहे.

त्याच्याशी संलग्न असलेल्या बँका वाउचर जारी करण्याचे काम करतील. या सेवेचा लाभ घेण्यासाठी या प्रणाली च्या भागीदार असलेल्या बँकांशी संपर्क साधावा लागेल.

यामध्ये खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या बँकांचा समावेश आहे. वापर करता user त्याच्या मोबाईल नंबर ने ओळखला जाईल.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? तसेच याचे फायदे आणि तोटे

ई-रुपी कुठे वापरता येईल?

या ई-रुपी चा वापर सरकारी योजना असलेल्या बाल कल्याण योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, कृषी विभागातील अनुदान सुविधेसाठी वापर केला जाऊ शकतो.

खाजगी विभागांमध्ये कर्मचारी कल्याण योजनेसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम