Cockroach Soup आपल्या देशात झुरूळाचे नाव जरी काढले तरी सर्वांची तोंडे वाकडेतिकडे होतात. chinese cockroach soup काहीजण तर झुरळांना अक्षरशः घाबरून उड्या मारतात. 

एवढेच नाही तर महिला किचन मध्ये झुरळ पाहून घाबरून काम करायचे बंद करतात.   झुरळ या कीटकापासून वाचण्यासाठी बरेच काही उपाय करतात. 

जेवणामध्ये जर झुरळ पडले तर आपण ते जेवण फेकून देतो.  पण या देशांमध्ये झुरळ आवडीने खाणे किंवा Cockroach Soup त्याचे सरबत करून पिणे पसंत करतात.   

चीन सहित आशिया खंडातील अनेक देशांमध्ये झुरळ खाणे पसंत करतात.  ते झुरळांना तळून खातात.  आता झुरळ हे तिथल्या लोकांचे उत्पादनांचे साधन ठरत आहे.

Japanese Ninja Degree

Cockroach farming

इथे झुरळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. साउथच्या चायना मॉर्निंग पोस्ट नुसार सिचांग शहरातील एक औषध कंपनी ६०० कोटी झुरूळाचे पालन एका ईमारतीत करत आहे. 

येथील ईमारतीत झुरूळाचे पालन केले जाते तो एरिया दोन मैदाना ईतका आहे. याच जागेत झुरळ पाळले जातात. तेथे पूर्ण आंधार केला जातो.

आणि या वातावरणात उष्णता निर्माण व्हावी म्हणून बल्ब चा वापर करतात.  या जागेत त्यांना मुक्त संचार केला जातो. तसेच त्यांना प्रजनन करण्यासाठी पण योग्य स्वतंत्र दिले जाते.

त्यांना सूर्य प्रकाश पासून दूर ठेवळल जाते आणि ते या जागेतून बाहेर पडून नयेत म्हणून काळजी घेतली जाते.

Cockroach Soup चीनी लोक का पितात झुरूळाच औषध 

झुरूळावर लक्ष ठेवण्यासाठी ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करतात.  Cockroach farming त्याचा सहाय्याने ते बिल्डिंग चे वातावरण, त्यांच्या खाण्याची सोय, त्याच बरोबर त्या बिल्डिंगचे तापमान नियंत्रण ठेवले जाते.

त्याचे ध्येय हे असते की त्या झुरूळाणी कमीत कमीत वेळेत जास्तीत जास्त झुरूळाची पैदास केली जावी. 

जास्त वय असणाऱ्या झुरूळाणा चिरडून त्याचे सरबत बनून ते पारंपारिक औषध म्हणून घेत असतात.
chinese cockroach soup

याचा उपयोग जुलाब, उलट्या, पोटातील अल्सर त्याच बरोबर श्वसना विषयी चे आजार आणि ईतर आजार बरे होण्यासाठी वापरतात.

चीनच्या शानडोंग कृषि विद्यालयाचे प्राध्यापक लियू युशेंग यांनी चीनी मीडिया ला झुरळां बद्दल माहिती सांगताना असे सांगितले की,

झुरळ हे एक औषधा सारखे काम करते.  Cockroach Soup

त्याच्या औषधाणे आनेक आजार बरे होऊ शकतात.

त्याच बरोबर त्यांनी असेही सांगितले की चीन मध्ये वयस्कर माणसांची संख्या अधिक आहे

त्यांच्या उपचारासाठी आम्हाला सतत नवीन औषधांचे शोध लावावे लागतात. 

ही औषध सहज आणि स्वस्त उपलब्ध असतात.  

प्राध्यापक लियू युशेंग

आणि याच कारणासाठी चीनी लोक झुरूळाचे सरबत आणि सूप chinese cockroach soup औषध म्हणून घेतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम