सध्या समाज मध्यमांवर Black Panther and Leopard काळा चित्ता आणि बिबट्या या जोडीने धुमाकूळ घातला आहे.

इंटरनेट जग खूप मोठे आहे. इंटरनेटवर कधी काय वायरल होईल काही सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी कर्नाटक मधल्या एका वनांमध्ये काळा चित्ता दिसला. ते कर्नाटक मधील काबिनी वन होय.

काळा चित्ता

तो दुर्मिळ काळ्या रंगाचा चित्ता काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाला. कारणही तसेच आहे म्हणा. कारण सहजा-सहजी काळ्या रंगाचे चित्ते बघायला भेटत नाहीत..

https://www.instagram.com/p/CC-7HJwBrol/?utm_source=ig_web_copy_link
काळा चित्ता

वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG शहा जंग यांनी तो फोटो कॅप्चर केला होता.

मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish

आणि मग काय हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG काही काळामध्ये इंटरनेट जगतात खूप प्रसिद्ध झाले. 

त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट ला अनेक जणांनी कमी वेळात भेटी दिल्या. त्यांनी केलेला ब्लॅक पॅंथर फोटो बघितल्यास आपल्याला लहानपणीच्या जंगल बुक मधील काळ्या चित्या ची आठवण होते.

कारण तो फोटो खूप मनमोहक होता.  या नंतर येते काळा चित्ता आणि बिबट्या ची धमाल

https://www.instagram.com/p/CC0-NP3JMmO/?utm_source=ig_web_copy_link
काळा चित्ता आणि बिबट्या

काळा चित्ता आणि बिबट्या Black Panther and Leopard

आता आणखी एका वाइल्डलाइफ फोटोग्राफर मिथुन Mithun H यांनी सुद्धा अशाच एका चित्त्याचा फोटो सोशल मीडिया वरती टाकला आहे. पण यावेळी फोटोमध्ये दोघे आहेत. 

त्या काळ्या चित्या सोबत एक बिबट्या मादी पण आहे Black Panther and Leopard आणि ती त्याच्या सोबत ४ वर्षापासून एकत्र आहे.

कमाल आहे म्हणजे चित्याची गर्लफ्रेंड. 

Mithun H आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की नर चित्ता पुढे चालतो आणि मादी त्याच्या पाठी मागील चालते.

त्यांना तो फोटो काढण्यासाठी सहा दिवस लागले.