Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ arogya vibhag bharti 2021 maharashtra

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी गट-ड एकूण 3466 जागा  उपलब्ध झाल्या आहेत.

इच्छुक उमेदवारांकडून या पद भरतीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत, इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाइन करावा लागेल. 

अर्ज ०९ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झाले आहेत.  आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे

अधिक माहितीसाठी arogyabharti2021.in किंवा arogya.maharashtra.gov.in किंवा nrhm.maharashtra.gov.in

यामध्ये नोकरीच्या ठिकाणी पुढील प्रमाणे असतील: पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम,  यवतमाळ, अकोला ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, भंडारा, नागपूर

arogya vibhag bharti 2021 maharashtra

एकूण पदांची संख्या – 3466

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम,  यवतमाळ, अकोला ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, भंडारा, नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील अधिकृत वेबसाइट पाहावी : https://www.arogyabharti2021.in

आणखी नौकऱ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम