निसर्ग कधी रौद्ररूप धारण करेल काही सांगता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ढगफुटी , मान्सूनने पूर्ण देश व्यापला आहे.
Cloud Burst in Dharamshala
सलग तीन आठवडे दडी मारलेल्या मान्सूनने परत सर्व देशभर व्यापून टाकला.
उत्तर भारतामध्ये तर खूप हाहाकार माजला आहे. उत्तर भारतातील पर्यटन स्थळांपैकी हिमाचल प्रदेश मधील धर्मशाळा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.
पाऊस इतका भयंकर होता की पावसाच्या पाण्या सोबत पर्यटना साठी आलेले पर्यटकांच्या गाड्या पाण्यामध्ये वाहून गेल्या.
मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish
हाहाकार झालेल्या पावसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सध्या या भागामध्ये पर्यटनासाठी आलेले असंख्य पर्यटक अडकून पडले आहेत.
ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्या ठिकाणी एक अरुंद झाला होता.
तो ओसंडून वाहत होता, त्यामुळे पर्यटकांनी आणलेले चार चाकी वाहने त्या पाण्यासोबत वाहून गेले आहेत.
सध्या या भागांमध्ये एक व्यक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम