ZP Pune Recruitment 2020 जिल्हा परिषद पुणे भरती यांच्या विद्यमाने आरोग्य विभागात एकूण 1120 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे
पुढील प्रकारच्या पदांसाठी भरती: आयुष वैद्यकीय अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (अधिपरिचारिका), आरोग्यसेविका, BDS
IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती
ZP Pune Recruitment 2020
एकूण पदसंख्या: 1120 जागा
ZP Pune Recruitment शैक्षणिक पात्रता: मूळ परिपत्रक वाचूनच अर्ज करावा
जिल्हा परिषद पुणे भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2020
ZP Pune Recruitment मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1RSXz_GtDKJ-Wzfb4cg-BabCrwLU-6r-j/view?usp=sharing