आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने, आरोग्य केंद्रासाठी विविध जागांची भरती चालू केली आहे. एकूण 3824, पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ई-मेलद्वारे आहे.
इच्छुक उमेदवारांनी पुढील ईमेल आयडी वर ई-मेल करावी
ई-मेल आयडी: covidsolapur2020@gmail.com
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 13 जुलै 2020
उपलब्ध पदे
- फिजिशियन 104 पदे
- अनेस्थेशिया 71 पदे
- मेडिकल ऑफिसर 454 पदे
- आयुष मेडिकल ऑफिसर 443 पदे
- नर्स : 2683 पदे
- एक्स-रे टेक्निशियन : 69 पदे
मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/18tlx0giMq3jK1WaqTe0RyhDti3cnfa9f/view?usp=sharing