Venus flytrap या पृथ्वीतलावर विविध प्रकारच्या जीवजंतू , venus flytrap facts प्राणी, झाड वनस्पती राहतात.

प्राण्यांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक मांसाहारी तर दुसरे शाकाहारी.

पण झाडांमध्ये शोधा मांसाहारी झाडे असतात, ते नरभक्षी असतात,

आज आम्ही अशाच एका रोपट्या बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ते किडेमकोडे तर खातातच आणि जर मांस त्यांच्या तावडीत आले तर ते पण खातात.

त्या रोपट्याचे नाव आहे वीनस फ्लाईट्रैप Venus flytrap या रोपट्याला त्याची ऊर्जा मातीतून भेटते.

त्यांना जिवंत राहायचं असेल तर त्यांना प्रत्येक महिन्याला किडे-मकोडे खावे लागतात.

पण मनुष्य काय किडा नाही पण जर भव्य अशा वीनस फ्लाईट्रैप झाडाच्या तावडीत सापडल्यास तो आपल्याला किडया प्रमाणे खाऊन टाकेल.

काळजी करू नका एवढा मोठा झाड अजून तरी या पृथ्वीतलावर नाही. या रोपट्याच्या पानावर आपल्या केसांप्रमाणे ट्रायकोम असतात.

venus flytrap facts
venus flytrap facts

venus flytrap facts

त्यांना स्पर्श झाल्यास ते रोपट सतर्क होते.

जर तीन वेळेस या केसांना स्पर्श झाला तर ते रोपटे आपला जबडा बंद करतो आणि त्यांना खाऊन टाकतो.

त्याने खाऊन टाकल्या नंतर त्याच्यावरती तो प्रक्रिया करतो जे की लवकर मांस सडणार नाही.

जास्त वेळ खाण्याचा आनंद घेतो. वीनस फ्लाईट्रैप हे रोपटे जगण्यासाठी सोडियम तयार करतो.

परंतु दुसऱ्रे झाड किंवा वनस्पती बाबतीत आपण पाहिलं तर सोडियम त्यांना आवडत नाही.

या रोपट्या नी खाल्लेलं पंचवल्यानंतर बारा दिवसांनी परत त्याचं तोंड उघडतो.

Indoor Plants Grow in Water पाण्यामध्ये सहज उगवणारे 5 रोपटे

परत दुसर्‍या एका शिकारीच्या शोधात असतो. 

बरेच वनस्पती शास्त्रज्ञ सल्ला देतात की आपल्या आसपास मच्छरांचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तुम्ही तुमच्या घरा भोवती वीनस फ्लाईट्रैप लावू शकता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम