Piles Treatment at Home मित्रांनो आपला मूळव्याध बरा होत नाही त्याची कारणे वेगळी असतात.

त्याचप्रमाणे मुळव्याधाचे प्रकार पण वेगवेगळे असतात.

आपल्या परिसरात असणारी घाणेरी वनस्पती किंवा तीला दगडी पाला असंही म्हटले जाते .

इंग्लिश मध्ये तीला West Indian Lantana अस म्हणतात आणि दुसरं म्हणजे आपण तिला टंटणी म्हणतात.

पण ती जमिनीवर असते किंवा तिला दगडी पाला म्हणतात 

Piles Treatment at Home
Piles Treatment at Hom

Piles Treatment at Home

ही वनस्पति घराच्या आसपास तुम्हाला कुठे मिळेल, या वानस्पतीचे ५-१० पाने घ्या मग अर्धा ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या.

पाणी अर्धे होईपर्यंत ठेवा, ते पाणी उकळल्यानंतर चाळणीने गाळून घ्या,

मग ते पाणी सकाळ आणि संध्याकाळ एक कप प्यायचे आहे.

त्यामुळे तुमचा मुळव्याध नक्कीच कमी होईल.

अथवा या दगडी पाल्याचे पाच पाने रोज जेवण करण्यापूर्वी चाउण खाल्ली तरी चांगला फरक पडतो.

जर तुम्हाला मुळव्याधीचा समूळ नाश करायचा असेल तर या दगडी पाल्याची 100 ग्राम मूळ आणि हिरडा यांचे मिश्रण करून त्याचे चूर्ण बनवा.

रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून त्याच्या सेवन करा. 

अशाप्रमाणे दगडी पाल्याचे खूप उपयोग आहेत.

Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

गॅस अपचन या वर दगडी पाला खूप गुणकारी, दगडी पाल्याचे तीन ते चार पाने चावून खाल्ल्यास अपचनाचा त्रास कायमचा नष्ट होतो. 

जर कोणाला पोटामध्ये जंत किंवा कृमि होत असतील तर या दगडी पाल्याचे दोन पाने आणि दोन फुले रोज चावून खाल्ल्यास पोटामध्ये जंत कधीच होत नाहीत.

जर एखाद्या व्यक्तीस दररोज ताप येत असेल तर या दगडी पाल्याचे दोन फुले आणि दोन पाने मिश्रण करून त्याचे चूर्ण सेवन ताप नाही, दगडीपाला ही ज्वर शामक आहे. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम