Jobless get half 3 months pay या कोरोना महामारी च्या संकट काळा मध्ये पन्नास लाखाहून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. पण अशा लोकांसाठी आशेचा किरण निर्माण झालेला आहे.

या काळा मध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या. बरेच लोक कामधंदा विना बेरोजगार झाले. अशा सर्व कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

या कामगारांचा तीन महिन्याच्या पगारी च्या सरासरी 50 टक्के रक्कम त्यांना दिली जाणार आहे.

Jobless get half 3 months pay
Jobless get half 3 months pay

Jobless get half 3 months pay

लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास चाळीस लाखांहून जास्त कामगारांना याचा फायदा होणार आहे.

या काळात नोकरी गमावलेल्या लोकाना योजना लागू होईल. तीन महिन्याचे वेतन एकत्रित करून त्याचा निम्मा पैसा यांना देण्यात येणार आहे.

मिंट या न्यूज पेपर ने हे वृत्त दिले आहे. यानुसार 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होते.

ESIC चे सदस्य अमरजीत कौर यांनी सांगितले की ESIC अंतर्गत असलेल्या योग्य व्यक्तीलाच वेतनाचे 50% रोख रक्कम दिली जाईल.

कामगाराचे नोकरी गेली आहे हे पडताळून पाहिल्यानंतरच या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी ते आधार नंबर क्रमांकाचे मदत घेतली जाईल.

सोर्स : लोकमत