illiteracy in india सध्याचा काळ खूप कठीण आहे कारण प्रत्येक देशांमध्ये या महामारी ने हाहाकार माजवला आहे.
बऱ्याच देशांमध्ये कोरोना कमी झाला असं जाहीर केल्यानंतर काही कालावधीतच त्याने रौद्र रूप धारण केले.
illiteracy in India
काही काळानंतर सर्वत्र लसीकरण झाले. पण बरेचसे देश आहेत ज्यांना आपण गरीब देश म्हणू शकतो.
त्यांच्या पर्यंत अजूनही लस पोहोचलेली नाही. त्याची बरीच कारणे आहेत, काही देश मागासलेले आहेत. तर काही दुर्गम आहेत.
आपल्या देशाची लोकसंख्या पाहता एकशे चाळीस करोड लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक दिव्य मानले जाते, सध्या आपण अर्धा टप्पा हि पूर्ण केलेला नाही.
काही दिवसांपूर्वी दुसरी लाट येऊन गेली आहे आणि काही दिवसात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत सरकारने काही प्रमाणात लॉकडाउन शिथिल केले आहे. आणि काही लोकांना असे वाटते की कोरोना हा रोग आता आपल्या देशातून निघून गेला आहे.
आपल्याला काहीच होणार नाही, असे मानणारे तेच काही महानग सुशिक्षित आहेत.
त्याचाच एक व्हिडिओ आपल्या समोर आज आम्ही सादर करणार आहोत. ज्या ठिकाणी एक लहान मुलगा सर्वांना सांगतोय की मास्क लावा.
पण त्या लहान जिवाकडे कोणीही लक्ष देत नाही.
तेव्हा असं वाटतं जे सुशिक्षित उच्च शिक्षण घेतले लोकच अशिक्षित प्रमाणे वागत आहे.
हा व्हिडीओ या कठीण महामारी च्या काळात खूप काही शिकवून जातो.
Scorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो
आणि हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर खूप प्रसिद्ध झाला आहे.
आमचा हा लेख आवडल्यास कृपया शेअर करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम