HAL म्हणजे हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणजेच शिकाऊ पदांसाठी एकूण दोन हजार जागा निघाल्या आहेत. इच्छुक उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज करावा.
यासाठी मूळ परिपत्रक वाचूनच अर्ज करावा.
AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803 जागा उपलब्ध
शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदविका डिप्लोमा / पदवी (संबंधित शाखा)/ एनटीसी/ एनएसी अभ्यासक्रम
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2020
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी: tti@hal-india.co.in
मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1Sd83ZbOrdb3fEflrYkg6HqxfOCx-F9vu/view?usp=sharing