centralia fire अमेरिकेतील अस गाव जेथे एका रात्रीत खिडक्यांचे गज वितळूलागले आणि जमीन आपोआप दुभंगू लागल्या जे झपाटलेल शहर म्हणून ओळखतात.

एखाद हॉरर दृश्य पाहून आपण घाबरून ज्या प्रमाणे आपल्या आंगला घाम फुटतो.

त्या प्रमाणे या शहराच द्रुश्य अति भयानक अंगाचा थरकाप उडवणार आहे. या ठिकाणी अर्धवट जळलेली झाड, दुभंगलेली जमीन, काळे पडलेली घर, घरातील बऱ्याच वस्तु वितळून गेलेल्या,  

तसेच प्रत्येक जाग्यावर धूरांचे लोट आणि जिकडे पहाव तिकडे स्मशान शांतता हे अस सगळ पाहून हे शहर एखाद्या भुतानी झपाटल्या सारख वाटाव अस आहे.

या शहरातील अनेक लोकानी या बद्दल अनेक कथा रंगून सांगितलेल्या आहेत. परंतु खर काहीतरी वेगळच आहे. 

कधी काळी येथे लोकवस्थि गुण्यागोविंदाणी नांदत होती. पण कोणाची नजर लागावी

सगळ संपून जाव तस या गावाला सुरुंग लागला. सर्व गावच नष्ट झाल आता तिथ काळ कुत्र पण पाहायला मिळत नाही.

तर अस काय घडल ज्यामुळे या गावाला झपाटलेल म्हणून ओळखतात चला तर मग या लेखात जाणून घेऊयात.

अस झाल या Centralia गावच स्मशान 

अमेरिकेतील पेनसिल्वेनिया शहरातील छोटस गाव आहे . या शहराच नाव सेंट्रेलिया असे आहे.

बरेच देश विदेशी पर्यटक येथील वस्तुस्थिति पाहण्यासाठी जिज्ञेसे पोटी येतात. पण येथे ठिकठीकानी बोर्ड लावलेले आहेत की ही ठिकाण धोकादायक आहेत. 

येथे बरीच लोक वास्तव्याला होती पण १९६२ आचानक एका रात्री होत्याच नव्हत झाल आणि अक्ख गावच आगीच्या भक्षस्थानी पडल. 

आगीन गिळंक्रीत केल.अस काय घडल त्या रात्री कोणालाच कळल नाही . 

काही इतिहासकारांच्या मते सेंट्रेलिया हे गाव कोळश्याच्या खाणी ने समृद्ध होत. त्या मुळे येथे मोठ्या प्रमाणावर खानकामगार म्हणून संधि उपलब्ध होते. 

या कारनासाठी २७०० लोक वास्तव्यास होते. या गावात बहुतेक खान कामगार आणि त्यांचे कुटुंब राहत असत.

१९३० साली ग्रेट डिप्रेशन आल पण या गोष्टीचा थोडाही परिणाम या लोकांवर आणि गावावर झाला नाही.

पण असही म्हणतात की जमिनीच्या खाली भयंकर आग लागली आणि सगळ गावच्या गाव नष्ट झाल. 

आग कशी लागली आणि का लागली याच उत्तर अजूनही कोणाला मिळालेल नाही. 

काही तज्ञाच्या मते येथील लोक खाणीतील कोळसा काढून झाला की खड्डा पाडायचा,

ही लोक खड्डा बुजवण्यासाठी त्यात कचरा टाकायचे. तो खड्डा काचर्याने भरला की पेटऊन द्यायचे. 

१९६२ मध्येही असेच काही घडले येथल्या स्थानिकानी काचर्याने भरलेला खड्डा नेहेमी प्रमाणे पेटवून दिला पण त्यात काही कोळसा अजूनही शिल्लक होता. 

कचरा मोट्या प्रमानात होता म्हणून आग पण तशीच जास्त होती आणि याची धग खाली पर्यन्त जाऊन हळूहळू पसरू लागली. 

याच बरोबर आगितून निर्माण होणार कार्बन मॉनॉक्साईड हळूहळू आत मध्ये पसरू लागला आणि आग लागली. 

ही आग विजवण्याचा प्रयत्न खूप करण्यात आला.

मात्र जमिनीच्या आतील कोळशाच्या खाणी आणि कोळसा खोदण्या साठी लावण्यात आलेला सुरुंग याचे एका मागोमाग एक् असे स्फोट होत गेले आणि त्याच मुळे या गावतील जमीन अचानक फाटू लागली. 

जमिनीला मोठ मोठे तडे जाऊन चीर पडत होत्या. वातावरणात उष्णतेचे प्रमाण अति प्रचंड वाढले होते

या मुळे याचा परिणाम गावातील लोकांवर होऊन ते खूप गंभीर आजारी पडू लागले. 

वातावरणातील अधिक वाढत्या तापमानामुळे येथी घरांचा आकार बदलून ते वाकडे तिकडे होऊ लागले तसेच खिडक्यांची गज वितळू लागले. 

तज्ञांच्या मते आजही जमिनीच्या आत मध्ये ईतका कोळसा आहे की ही आग अजून २५० वर्ष पेटतच राहीन. 

centralia fire
Centralia

अशा परिस्थित स्थानिक सरकारन Centralia गावच केल तरी काय 

या नंतर या भयंकर दुर्घटणे नंतर १९९२ साली तत्कालीन सरकारन गावातील लोकाना बाहेर जागा देऊन वस्ती उभी केली. 

ही आग विजवण्याचा सरकारने खूप प्रयत्न केला ही आग विजवण्यासाठी कीती खर्च येईल याचे मोजमाप काढले पण हा खर्च प्रचंड मोठा होतो

त्यामुळे ही आग न विजवता तेथील लोकांना स्थलांतरित केले.

एवडेच नाहीतर त्या गावात कोणी पोस्टमन येऊनये किंवा कोणीही येऊ नये म्हणून तेथील सरकारने त्या गावचा पिनकोडच बदलून टाकला.

त्याच दरम्यान काही लोकानी येथील जमिनी विकण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने ते नाकारले आणि असेही सांगितले. 

की तेथे जमीन खरेदी करण म्हणजे मृत्यू ओढावून घेण्यासारख आहे. ईतके सगळे घडून गेले तरीही या गावात अजून ७ लोक राहतात. 

त्यांनी कुटल्याही स्थितीत ही गाव न सोडण्याचा निर्णय घेतला.  त्या मुळे त्याच्यावर खटला दाखल केला. 

असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध

पण कोर्टाच्या निर्णया मुळे ते या ७ जन या गावात राहू लागले.

कोर्टाने असेही सांगितले तुम्ही येथे राहू शकता पण तुमच्या मृत्यू नंतर ही घर सरकारच्या तब्यात असतील. 

याच सर्व घटनेने या शरहराला झपाटलेले शहर म्हणून ओळखतात.

आमच्या अनेक पोस्ट मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फोल्लोव करा