Sita Hindi Movie सस्पेन्स संपला, कंगना रनौत ‘सीता’च्या भूमिकेत दिसणार, करीनाचे नावही समोर आले
Sita Hindi Movie : कंगना राणौतचा थलायवी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटात कंगना राणावत जयललिताच्या भूमिकेत दिसत आहे. कंगना राणावतच्या नवीन चित्रपटाची घोषणाही आज करण्यात आली. 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली कंगना...
Read More