हाताचे चुंबन घेवून रोग बऱ्या करणाऱ्या बाबचे कोरोना मुळे निधन, 23 भक्तानाही लागण .
भारतामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा बाळगणारे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पण अंधश्रद्धा बाळगत असताना खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये गुन्हे घडत असतात, कारण भोंदूगिरी हे त्याला कारणीभूत आहे. 2020 हे वर्ष कोरोना या महामारी ने गाजवलेले...
Read More