कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या विद्यमाने महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत ६ जुलै २०२० ते २४ जुलै २०२० या काळामध्ये
- सोलापूर
- उस्मानाबाद
- पुणे
- मुंबई शहर
- अहमदनगर
- अमरावती
- सिंधुदुर्ग
- नागपूर
- नाशिक
- जालना
- भंडारा
- बीड
- मुंबई उपनगर
- ठाणे
- धुळे
येथे रोजगार मेळाव्याचे नियोजन सरकारने राबवले आहे पात्रता धारकांनी खाली दिलेल्या लिंक वर ती जाऊन आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे.
Job Fair