Invention of Aeroplane जर तुम्हाला कळले की जगातले पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून ते एका मराठी व्यक्तीने Shivkar Bapuji Talpade यांनी बनवले आहे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना ? 

विमानाचा शोध कोण लावला ?
हा प्रश्न विचारले असता आपण उत्तर देतो कि राईट बंधू ने लावला पण हे खरे नसुन
विमानाचा शोध शिवकर बापूजी तळपदे यांनी लावला आहे

Invention of Aeroplane
Invention of Aeroplane

Who Invented Aeroplane in India?

होय तुम्ही जे वाचत आहात ते एकदम बरोबर आहे. विमानाचा शोध मराठी माणसानेच लावला आहे त्या मराठी माणसाचं नाव होत शिवकर बापूजी तळपदे. Shivkar Bapuji Talpade

या मराठी माणसाने पहिल्या विमानाचा शोध मुंबई मध्ये लावला होता. जेव्हा त्यांनी या विमानाचा शोध लावला तेव्हा त्या विमानाचे नाव त्यांनी मरुत्सखा असं ठेवलं.

मरुत्सखा हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ वायु मित्र असा होतो.
मरुत्सखा च्या पहिल्या उड्डाणाची नोंदणी केली न गेल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले नाही.

परंतु असं म्हटलं जातं की या विमानाने पहिले उड्डाण १८९५ साली केले. म्हणजे राइट बंधूंनी जे विमान बनवले होतो त्याच्या आठ वर्ष पहिले.

तळपदे गुरुजींचे एक विद्यार्थी सातवलेकर सांगतात मरुत्सखा हे विमान हवेमध्ये काही मिनिटे एका पक्षाप्रमाणे घिरट्या घालत होतं.

 Shivkar Bapuji Talpade

Invention of Aeroplane इतिहासामध्ये नोंदवले गेलेले पुरावे

त्यापैकी त्यांच्या विद्यार्थी म्हणजे सातवलेकर यांनी दिलेले बयाण
दुसरा पुरावा म्हणून मरुत्सखा उड्डाणाच्या वेळी महादेव गोविंद रानडे यांची उपस्थिती
उड्डाना विषयी सयाजीराव गायकवाड यांची सहमति.

इतके पुरावे समोर ठेवल्यानंतर कोणालाही विश्वास बसेल की पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून ते मराठी माणसानेच बनवले आहे.

 पहिल्या उड्डाणानंतर त्यांनी ते विमान स्टोअर हाऊस मध्ये ठेवलं होतं. आणि तेथे खूप दिवस पडून होतं.

गुरुजी संस्कृताचे पंडित होते त्यामुळे पुराणांमध्ये विमानांचा उल्लेख आणि त्याची माहिती शोधून काढून त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी मरुत्सखा ची निर्मिती केली.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मराठी माणसाने बनवलेल्या आहेत परंतु त्यांनी त्याचा उल्लेख कुठे नोंदवला नसल्यामुळे त्यांचे नाव जास्त प्रसिद्ध झाले नाही.

flying car उडणाऱ्या कारचे स्वप्न सत्यात उतरले

आणि इंग्रज लोकांनी ते आपल्या नावाने खपवत गेले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम