Cryptocurrency क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? तसेच याचे फायदे आणि तोटे काय आहेत जाणून घेऊयात.   

सर्वांनाच झटपट श्रीमंत व्हायचे असते आणि आपल्या संपत्तीत वाढ करायची असते यासाठी सर्वजण वेगवेगळ्या गुंतवणुकीचा विचार करून फायदा घेतात.

आज आपण अशाच एका चालनाबद्दल जाणून घेणार आहोत जो झटपट लोकांना श्रीमंत करू शकतो.   

आपण पाहत आहोत गेल्या काही वर्षांपासून जगाला झटपट श्रीमंत करणाऱ्या क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency म्हणजे Virtual currency आणि crypto मार्केट जे जगभरात चर्चित आहेत.  

काही दिग्ग्ज अधिकारी या आभासी चालनापासून दूर राहण्याचा सल्ला देतात परंतु अमेरिकेचे सुप्रसिद्ध उद्योजक टेस्लाचे कार्यकारी अधिकारी एलन मस्क Elon Musk याना या currency मध्ये रस आहे .   

What is Cryptocurrency? तर आता पाहुयात नेमकं क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? 

क्रिप्टोकरन्सी हि ऐक आभासी चलन आहे जे नोटा किंवा नाणी अशा कुठल्याच स्वरूपात छापता येत नाही तरी त्याला स्वतः चे मूल्य आहे.

Cryptocurrency हा एक Digital Asset आहे जो वास्तु किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरता येते.   Cryptocurrency मध्ये Cryptography वापरली जाते.

आपण ती प्रॉपर्टी म्हणून देखील वापरू शकतो. बऱ्याचश्या देशात cryptocurrency चा उपयोग ऑनलाइन शॉपिंगसाठी केला जातो.

प्रत्येक देशाचं आपलं स्वतः च चलन असत जस कि भारताचं चलन Rupay आहे, तर अमेरिकेचं Dollar आहे तसेच थायलंड Thai baht हे चलन आहे. 

तर इतर देशाचं त्यांचं स्वतः चे चलन आहेत.

when did cryptocurrency start ?

cryptocurrency ची सुरवात २००९ ला झाली. बीटकॉईन bitcoin हि जगातील सर्वात मोठी cryptocurrency असून तिच्या मुळेच जगाला cryptocurrency बद्दल माहिती झाली.

जगभरात १००० हुन अधिक cryptocurrency असून bitcoin या क्रिप्टोकरन्सी ची निर्मिती जपानच्या सतोशी नाकामोटो Satoshi Nakamoto या ईंजिनयरने केली .   

How does Cryptocurrency work?

Technology च्या आधारेच याच्या व्यवहारांची नोंद ठेवली जात असते. क्रिप्टोकरन्सी च मायनिंग हि याच blockchain technology ने केले जाते.

याच बरोबर हे व्यवहार करणार्यांना miners मायनर्स असे म्हणतात.

अति उच्च प्रतीचं संगणक यावर देखरेख ठेवतात.  त्यामुळे या करन्सीला हॅक करणे खूप कठीण असते.

ब्लॉक चैन मुळे क्रिप्टोकरन्सी चे व्यवहार खूप विश्वसार्ह होतात.

या व्येवहारावर बँक किंवा एखाद्या वित्तसंस्था अशा प्रकारच्या तिसऱ्या कोणाच्याही देखरेखीची आवश्यकता नसते.

क्रिप्टोकरन्सी ची खरेदी विक्री म्हणजे याची ट्रेडींग क्रिप्टो एक्स्चेंज crypto exchengae वर होते.

Binance, Coinbase, wazirx, Coinone, Crypto.com असे अनेक एक्स्चेंज आहेत.   

क्रिप्टोकरन्सी
क्रिप्टोकरन्सी

How do crypto miners work

क्रिप्टोकरन्सी व्यवहराची उलाढाल ब्लॉक चैन टेक्नॉलॉजी द्वारे केली जाते. या टेक्नॉलॉजी द्वारेच यातील व्यवहारांची नोंद ठेवली जाते.

याची पूर्णतः मालकी आणि सुरक्षा मायनर्स ची जबाबदारी असते.

यासाठी ते एक क्रिप्टोग्राफिक कोड सोडवतात, त्यासाठी एक कोड शोधला जातो.

जेंव्हा एखादा मायनर ब्लॉक सुरक्षित असल्याच सांगतो तेंव्हाच तो ब्लॉक त्या चैनशी जोडला जातो.

त्यानंतर ते नेटवर्क द्वारे इतर नोड्स द्वारे व्हेरिफाय केले जाते. या प्रोसेसला consensus असे म्हणतात.  

या मध्ये ब्लॉक सुरक्षित असल्याचं स्पष्ट होत आणि तो योग्य असल्याचं समजल्यास च मायनरला क्रिप्टो कॉईन दिले जाते.

What are Major Crypto currency

बिटकॉईन -बीटीसी (Bitcoin -BTC)

इथरियम – ईटीएच (Ethereum ETH)

रिपल -एक्सरपी (Ripple XRP)

मोनेरो -एक्सएमआर (Monero XMR)

कॉसमॉस -एटीओएम( Cosmos ATOM)

cryptocurrency
cryptocurrency

cryptocurrency market in india

भारतामध्येही बरेच लोक क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करतात. बऱ्याच वर्षापासून लोक या करन्सी मध्ये गुंतवणुक करत आलेत.

भारतात प्रामुख्याने 80 लाख लोक क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करत आहेत. त्या अंदाजाने गुंतवणुकीचे एकूण मूल्य 100 अब्ज रुपये असू शकत.

या वर्षात जानेवारी फेब्रुवारी मध्ये वीस हजार नवीन गुंतवणूकदार यामध्ये सामील झालेले आहेत.

याच बरोबर 2021 मध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये 173 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

कॉनविच, कॉइनएफसीएक्स, वजीरएक्स, ही भारतातील प्रमुख आणि लोकप्रिय एक्सचेंजेस आहेत.  

याद्वारे तसेच बिटकॉइन्स सोबतच अशा अनेक चलनांमध्ये व्यवसाय केला जातो.

benefits of cryptocurrency

क्रिप्टो करन्सी एक डिजिटल चलन असल्याने यामध्ये फसवणूकिला जागा नाही तसेच हे हॅक करणेही शक्य नाही.   

यामध्ये गुंतवणूक केल्यावर यापासून मिळणारा फायदा खूप जास्त असल्याने फायदाच होतो तसेच यासाठी बँकेची गरज नसते.

त्याचबरोबर क्रिप्टोकरन्सी मध्ये खरेदी-विक्री आणि गुंतवणूक हे व्यवहार करणे अगदी सोपे आहे. तसेच याची अनेक क्रिप्टोकरन्सी वॉयलेटस आहेत.

जगात कुठल्याही ठिकाणाहून कुठल्याही ठिकाणी याचे हस्तांतरण करता येते.

त्याचबरोबर याचा अजून एक फायदा म्हणजे क्रिप्टोकरन्सी वॉलेट मधून बँक मध्ये रक्कम येण्यासाठी फक्त दहा मिनिट लागतात.   

disadvantages

क्रिप्टो करन्सी चे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटेही आहेत सर्वात मोठे नुकसान म्हणजे या गुंतवणुकीसाठी कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत.

क्रिप्टोकरन्सी मध्ये कुठल्याही राज्य किंवा सरकारचे यावर नियंत्रण नसते.

त्याचबरोबर त्याची किंमत कधीकधी खूप वाढते तर कधी कधी खूपच कमी होते.

यामुळे यात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरते. क्रिप्टोकरन्सी द्वारे केलेले व्यवहार हे कोड किंवा पासवर्डद्वारे केले जातात.

Cryptocurrency buying and selling in volumes stoop 40% in June

तो पासवर्ड किंवा कोड विसरल्यास गुंतवणूक केलेली पूर्ण रक्कम बुडते ती पुन्हा मिळवता येत नाही.

त्याचबरोबर याचा उपयोग बेकायदेशीरपणे रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्यासाठी होतो त्यामुळे अनेक देशांमध्ये क्रिप्टो वर बंदी आहे. 

Tik Tok India असा झाला टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत, एक रोचक प्रवास

हे आहे आभासी चलन किंवा क्रिप्टोकरन्सी असे आहेत याचे फायदे आणि तोटे.