why judge breaks nib of pen जाणून घ्या फाशीच्या सजे नंतर जज आपल्या पेनची निब का तोडतात ? why do judges break the nib of their pens
आपण काही फिल्म मध्ये पाहिले असेल की जज दोषींना फाशीची शिक्षा सुनावतो. जर आपण असे काही दृश्य पाहिलेअसेल तर त्या दृश्यांमध्ये जज आरोपींना फाशीच्या शिक्षा सुनावणी नंतर आपल्या पेनची निब त्याक्षणी तोडतो.
हे पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या मनामध्ये याबद्दल कुतूहलही असेल की जज फाशीच्या सुनावणी नंतर आपल्या पेन ची नीब का तोडत असेल? तर आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
पण शेवटी का तोडली जाते पेनची नीब ? why judge breaks nib of pen
जज च्या या पेनचा नीब तोडण्याला सीम्बोलीक एक्ट असे म्हणतात. जज जेव्हा आरोपीला शिक्षा सुनावतो.
त्यानंतर लगेचच त्याच्या पेनची नीब त्या क्षणी तोडून टाकतो. याची बरीच कारणे आहेत काही कारने अशीही आहेत
why judge breaks nib of pen Answers
कुणाचे तरी जीवन संपलेले असते.
असे म्हटले जाते की जज जेव्हा आरोपीला फाशीची शिक्षा सुनावून झाल्यानंतर आपल्या पेनचि नीब तोडतात .
कारन एका दोषीचे त्या सूनावणीने जीवन संपलेले असते. अशा मृत्यु सारख्या भयानक सुनावणी ज्या पेन नी लिहलेला असतो त्या दुर्दवी पेणाची नीब तोंडली जाते.
पुन्हा असा आपराध् होऊ नये म्हणून
नीब तोडण्याचे दुसरे कारण असे आहे की या नंतर कुटल्याही व्यक्ति द्वारा असा प्रकारचा गुन्हा घडू नये.
जज अशीच अपेक्षा ठेऊन त्या पेनची नीब तोडत असतात.
हा निर्णय बदलू नये
जज जेव्हा आपला निर्णय सुनावतात तेव्हा तो बदलण्याची ताकद त्यांचा कडे ही नसते. या साठीच जज आपला निर्णय बदलू नये आणि या फैसल्यावर पुनर्विचार केला जाऊ नये.
त्यामुळेच जज आपल्या पेनची नीब तोंडलयास ही निश्चित होत की हा शेवटचा निर्णय आहे. तो बदलता येत नाही.
या फैसल्याला बदलायची ताकद फक्त उच्च न्यायालया कडे असते.
why judge breaks nib of pen दु:ख प्रकट करण्यासाठी
जेंव्हा कधी दोषीला फाशीची शिक्षा सुनावली जाते. तेंव्हा जज आपले दु:ख प्रकट कारण्या साठी पेनची नीब तोडतात.
असे ही म्हटले जाते की ,त्या पेणाचा पुन्हा परत एकदा उपयोग करायला नको ज्याने एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याचा निर्णय घेतलेल्या पेजवर सही केलेली आहे.
Blackrock Malware तुमच्या बँक संबंधित माहिती चोरणारा व्हायरस
भारतात पहिल्यांदा कधी नीब तोडण्यात आली?
भारतात पेनाचे नीब तोडण्याची प्रथा ब्रिटिश शासनाचा काळात चालू करण्यात आली. ज्या प्रथेला आजही निभावले जाते.
ब्रिटिश काळा मध्ये अशा बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा झालेली आहे.
पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर जज कडून पहिल्यांदा पेनची नीब १९४९ ला तोंडणात आली होती. भारतात १९४९ ला महात्मा गांधीजींचे हत्यारे नाथूराम गोडसे यांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली.
गोडसे यांना पंजाब उच्च न्यायालय द्वारा ही शिक्षा सुनावली गेली होती. या सजेला अनुसरून त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला अंबाला या जेलमध्ये त्यांना फाशी झाली होती.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
सत्यता कळली छान महिती मिळाली 🤘