Indoor Plants Grow in Water आपल्या वातावरणामध्ये खूप प्रकारचे झाडे आहेत, काही झाडे मातीमध्ये तर काही झाडे पाण्यामध्ये उगवतात. परंतु काही झाडे असे आहेत की ते पाण्यामध्ये पण जिवंत राहू शकतात आणि मातीमध्ये पण. आज आपण पण पाण्यामध्ये जिवंत राहणाऱ्या झाडांबद्दल जाणून घेणार आहोत.

Indoor Plants Grow in Water

Indoor Plants Grow in Water
Spider Plant

स्पाइडर प्लांट (Spider Plant)

हे रोपटे बारा महिने पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये उगवून शकते. या रोपट्याची पान तलवारी सारखी असतात. लटकत असलेल्या कुंडीमध्ये हे रोपटे खूप सुंदर दिसते. हे Indoor Plants Grow in Water खूप फायद्याचे आहे. खूप प्रकारच्या हानीकारक वायूपासून हे झाड आपल्याला दूर ठेवले.

Spider Plant Indoor Plants आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्पन्न करून देते. म्हणून हे घरामध्ये ठेवण्यासाठी चांगल आहे.

Indoor Plants Grow in Water
Philodendron

फिलोडेंड्रोन (Philodendron)

या रोपट्याला प्रेमाचे प्रतिक म्हणून सुद्धा संबोधलं जातं. कारण या रोपट्याच्या पानाचा आकार हृदयाच्या आकारासारखा असतो. दिसायला खूप सुंदर अप्रतिम दिसते. Philodendron Indoor Plants पाण्या मध्ये उगवते. याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. Philodendron शुद्ध हवा देण्यासाठी मदत करते. याचा वापर आपण घरातील सजावटीसाठी सुद्धा करू शकतो.

Chinese Evergreen
Chinese Evergreen

सदाबहार चीनी रोपटे (Chinese Evergreen)

या रोपट्याला Dumb Cane Indoor Plants या नावाने ओळखलं जातं. हे एक मजबूत प्रकारच रोपट आहे. Chinese Evergreen ची वाढ हळूहळू होते. पण दिसायला आकर्षक असते.

कमी प्रकाशा मध्ये रोप चांगल्या प्रकारे वाढू शकते. माती आणि पाण्या मध्ये सहजरीत्या उगवले जाते. या रोपांचा फायदा म्हणजे, आपल्याला शुद्ध आणि ताजी हवा मिळते.

Lucky Bamboo
Lucky Bamboo

लकी बांबू (Lucky Bamboo)

Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

हे Dracaena jens Indoor Plants या प्रकारात मोडते. Lucky Bamboo सौभाग्याचे प्रतिक म्हणून मानले जाते. Feng shui साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. Lucky Bamboo कमी सूर्यप्रकाशात सुद्धा चांगल्या प्रकारे उगवू शकते. सुकलेली पाने काढून टाकल्यानंतर याची वाढ उत्तम होते.

काही काळानंतर पाणी बदलत राहिल पाहिजे. या झाडामुळे घरांमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा नांदत असते. आपल्या घरामध्ये शांती राखायची असेल तर हे झाड नक्की तुमच्या घरा मध्ये लावा.

Indoor Plants Grow in Water
Pothos – Money Plant

पोथोस Pothos – Money Plant

Money Plant Indoor Plants हे सर्वांनाच माहीत आहे. या रोपामुळे घरामध्ये शुद्ध हवा खेळती राहते. हे रोप माती आणि पाण्यामध्ये सहजरीत्या उगवले जाते.

या रोपाची महती खूप आहे. यामुळे घरांमध्ये सौख्य, समृद्धी पैसा नांदतो. म्हणून हे हे सर्वांच्या घरांमध्ये पाहायला मिळते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम