डोम कावळा म्हणजे काय?
सुरुवातीला आम्ही एक फेसबुक पेज तयार केले त्याचं नाव ठेवलं डोमकावळा, त्यावर ती आम्ही फक्त मार्मिक विनोद, आर्टिकल्स, चालू घडामोडी अशा पोस्ट करत होतो, नंतर जाणवले की महाराष्ट्र मध्ये खूप असे लोक आहेत, त्यांना इंग्रजी भाषेचे अडचण आहे, आणि आम्ही त्याचाच विचार करून, ही वेबसाईट बनवली, यामध्ये फक्त हाच येतो आहे, जगातील इंग्रजी भाषेमध्ये ज्ञान हे महाराष्ट्राच्या जनते पर्यंत पोहोचले पाहिजे.
आज-काल सर्वांकडे मोबाईल आणि त्यामुळे इंटरनेट आहे , आणि त्याचा वापर करून रोज काही ना काही आपण इंटरनेटवर शोधत असतो, परंतु शोधत असताना भाषेचे अडचण आहे खूप जाणवते, कारण खूप सारी माहिती हि इंग्लिश माध्यमात इंटरनेटवर उपलब्ध आहे आम्ही याचाच विचार करून डोमकावळा हे एक अस्सल मराठी वेबसाईट आम्ही घेऊन येत आहोत, त्यामध्ये ज्ञान, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, इतिहास, मार्मिक विनोद इत्यादी गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
या सर्व गोष्टींचा स्त्रोत म्हणून आम्ही इंटरनेटवरील बऱ्याच वेबसाईट हाताळत असतो. बर्याच इंग्लिश वेबसाईट, यूट्यूब चैनल, यामध्ये माहिती संकलित केली जाते, हे आम्ही इंग्लिश मधून मराठीमध्ये भाषांतरित करून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
हा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटला हे तुम्ही ई-मेलद्वारे आम्हाला पाठवू शकता. आणि काही आपलं सुजाव असतील तर नक्की कळवा.
Email Id : domkawla0@gmail.com